स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर जयंती (तिथीनुसार)
Thursday, May 10, 2012
Leave a Comment

" झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा "
१. दोन देशांच्या सरकारांनी ज्यांच्या ग्रंथावर प्रसिद्धिपूर्वीच प्रतिबन्ध घातला असे जगातील आद्य लेखक
२. हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारक चळवळ संघटित करणारे आद्य क्रांतिवीर
३. हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यलढ्यात भाग घेतला म्हणून ज्यांची पदवी विद्यापीठाने काढून घेतली असे आद्य पदवीधर

अधिक माहितीसाठी : http://balsanskar.com/marathi/lekh/181.html







0 comments »
Post a Comment