परशुराम जयंती आणि अक्षय तृतीयेच्या निम्मिताने.....

Monday, April 23, 2012 Leave a Comment





वडिलांच्या आज्ञेचे पालन करणारा, दुष्ट क्षत्रियांचा नाश करणारा, 
ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी समृद्ध आणि श्री विष्णूचा सहावा अवतार असणारा परशुराम !


अधिक  माहितीसाठी  : http://balsanskar.com/marathi/lekh/182.html



सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्‍त करून देणार्‍या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी 

कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍यात्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय 

होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे.


अधिक माहितीसाठी : http://balsanskar.com/marathi/lekh/152.html





 

0 comments »