बालमित्रांनो, पाश्चात्त्य संस्कृती ऐवजी सात्त्विक भारतीय संस्कृतीचे आचरण करा !

मराठी, हिंदी आणि इंग्रजीच्या वाढत्या प्रतिसादानंतर बालसंस्कार संकेतस्थळ आता कन्नड मध्ये शुभारंभ !www.balsanskar.com

Interesting articles from Balsanskar.com for you !

| 0 comments ]

Interesting articles from Balsanskar.com for you !

Link to Balsanskar Marathi

संत मच्छिंद्रनाथ यांची जन्मकथा

Posted: 07 Mar 2013 03:00 AM PST

एकदा रागाच्या भरात शिव कैलास आणि गौरी यांना सोडून एका निबिड जंगलात येऊन राहिला आणि त्याने तेथेच समाधी लावली. गौरीने शोध घेऊनसुद्धा शिव सापडला नाही. इतक्यात अचानक नारदमुनी तेथे आले.

व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी ?

Posted: 06 Apr 2014 04:00 AM PDT

मित्रांनो, आपण प्रतिदिन व्यायाम करत असालच. परंतु तो करताना काही नियम पाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग व्यायाम करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे या लेखातून जाणून घेऊया.

स्वभावदोष दूर करण्यासाठी काय कराल ?

Posted: 02 Jan 2013 03:00 AM PST

प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते ना कोणते तरी दोष असतातच. मुलांनो, तुमच्या शाळेत, शेजारी, मित्र-परिवारामध्ये एकही दोष नसलेला असा कोणी आहे का ? कोणीच नाही ना ! केवळ ईश्वरात एकही दोष नाही; कारण तो सर्वगुणसंपन्न आहे.

झोपताना म्हणावयाचा श्लोक

Posted: 17 Feb 2014 03:00 AM PST

रोज रात्री झोपण्यापूर्वी खालील श्लोक म्हणावा....

शिष्याचे खरे स्वरूप त्याला दाखवणे हे गुरूंचे कार्य

Posted: 16 Feb 2014 03:00 AM PST

गुरूंची कृपा झाल्यावर कशाचेही भय म्हणून उरत नाही. तुम्ही कोण आहात आणि तुमचे स्वरूप काय आहे, ते सर्व गुरु तुम्हाला दाखवतील, हा बोध या कथेतून आपणास येर्इल

02google04http://www.balsanskar.com/android/

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
Read the full story »