क्रांतीवीर अनंत कान्हेरे यांचा आज बलीदानदिन

Wednesday, April 18, 2012 Leave a Comment



कोकणातील एक युवक माध्यमिक शिक्षणासाठी औरंगाबादला जातो काय, तेथे क्रांतीकार्यात भाग घेतो काय, त्याच्या हातात स्वा. सावरकरांनी लंडनहून पाठवलेले पिस्तुल पडते काय आणि तो एका कपटी आणि उच्चपदस्थ इंग्रजाचा वध करतो काय, सारेच अतक्र्य आणि अशक्य ! पण हे अशक्य कृत्य शक्य करून दाखवणार्‍या युवकाचे नाव होते, अनंत लक्ष्मण कान्हेरे !

Balsanskar.com : in  Hindi     http://balsanskar.com/hindi/lekh/139.html
                            in Marathi   http://balsanskar.com/marathi/lekh/139.html
                          

0 comments »