पुण्यश्लोक ‘पुण्यश्लोक’ अहिल्याबाई होळकर जयंती
Friday, May 11, 2012
Leave a Comment

मराठय़ांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्याबाईंना 'पुण्यश्लोक' असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे.
अधिक माहितीसाठी : http://balsanskar.com/marathi/lekh/191.html







0 comments »
Post a Comment