Interesting articles from Balsanskar.com for you !
Tuesday, February 25, 2014
Leave a Comment
Interesting articles from Balsanskar.com for you ! | |
- स्वातंत्र्यवीर सावरकर
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 'मार्सेलिस' येथील जगप्रसिद्ध उडी !
- माझ्यापाशी भयंकर हत्यार आहे ! - स्वा. सावरकर
- हिंदी भाषेच्या रक्षणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले प्रयत्न
- ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला !
| Posted: 14 May 2010 04:00 AM PDT |
| स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 'मार्सेलिस' येथील जगप्रसिद्ध उडी ! Posted: 06 Jul 2010 04:00 AM PDT |
| माझ्यापाशी भयंकर हत्यार आहे ! - स्वा. सावरकर Posted: 25 Feb 2011 03:00 AM PST |
| हिंदी भाषेच्या रक्षणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले प्रयत्न Posted: 23 Oct 2013 04:00 AM PDT |
| ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! Posted: 06 Apr 2010 04:00 AM PDT |
You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
हिन्दुस्थानच्या स्वातन्त्र्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रांतिकारक चळवळ संघटित करणारे आद्य क्रांतिवीर
८ जुलै १९१० रोजी आपल्या जीवाची पर्वा न करता मार्सेलिसच्या अथांग सागरात सावरकरांनी उडी मारली.
'लंडनमध्ये एकदा गुप्तचरांनी स्वा. सावरकरांना अडवले आणि म्हटले, ''महाशय, क्षमा करा. आम्हाला तुमच्याविषयी संशय आहे. तुमच्यापाशी घातक हत्यार आहे, अशी निश्चित वार्ता असल्याने तुमची झडती घ्यायची आहे !''
अंदमानमध्ये कारागृहात असतांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कैद्यांना हिंदी भाषा शिकवून साक्षर करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
मातृभूमीसाठी व्याकुळ झालेले स्वा. सावरकर हे ब्रायटन (इंग्लंड) येथील समुद्रकिनार्या वर एकाकी बसले असतांना तेथील सूर्यास्त पाहून त्यांना हिंदुस्थानच्या सिंधुतटावरील सूर्यास्ताची आठवण झाली आणि त्यांना 'सागरा प्राण तळमळला' हे पद स्फुरले.






0 comments »
Post a Comment