Interesting articles from Balsanskar.com for you !

Thursday, May 15, 2014 Leave a Comment


Interesting articles from Balsanskar.com for you !

Link to Balsanskar Marathi

'खरे शिक्षण कसे हवे ?' याविषयी स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !

Posted: 11 Jan 2013 03:00 AM PST

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे काही अमूल्य विचार पुढे देत आहोत.

विमान उड्डाण प्रयोगामागील खरा इतिहास !

Posted: 03 Jun 2013 04:00 AM PDT

पहिला विमान उड्डाण प्रयोग राईट बंधूंनी इ.स. १९०३-१९०४ साली केला. राईट बंधूंकडे विमान उड्डाण संशोधनाचे श्रेय जाते. हे साफ खोटे आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध १९०३ साली लावण्याच्या आठ वर्षे आधीच गिरगाव चौपाटीवर शिवकर तळपदे या मराठी माणसाने विमानाचे पहिले उड्डाण केले होते.

संतांची क्षमाशीलता (संतांचा क्षात्रधर्म)

Posted: 27 Mar 2012 04:00 AM PDT

संत तुकाराम महाराजांना त्रास देणा-या दोन विरोधकांना सरळ मार्गावर त्यांनी कसे आणले हे या कथेतून आपण पाहू.

स्पायडरमॅन, सुपरमॅन यांसारख्या काल्पनिक पात्रांविषयी आकर्षण ठेवल्याने होणारे चुकीचे परिणाम

Posted: 20 Dec 2011 03:00 AM PST

मुलांनो, स्पायडरमॅन, सुपरमॅन, शक्तीमान यांसारख्या काल्पनिक पात्रांविषयी आकर्षण ठेवण्यापेक्षा सर्वज्ञ, सर्वशक्तीमान आणि सर्वव्यापी ईश्वराला जाणून घेण्याची जिज्ञासा ठेवा !

|| श्रीदत्तात्रेयस्तोत्रम् ( नारदपुराण ) ||

Posted: 17 Dec 2010 03:00 AM PST

जटाधरं पांडुरांगं शूलहस्तं कृपानिधिम् | सर्वरोगहरं देवं दत्तात्रेयमहं भजे ||१||



02google04https://www.youtube.com/balsanskarhttp://www.balsanskar.com/sampark/marathi

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

0 comments »