Interesting articles from Balsanskar.com for you !

Wednesday, March 5, 2014 Leave a Comment

Interesting articles from Balsanskar.com for you !

Link to Balsanskar Marathi

कृतीमागील विचार महत्त्वाचा

Posted: 03 Feb 2014 03:00 AM PST

या लघु बोधकथेत खालील गोष्टींचा समावेश केला आहे - १. कृतीमागील विचार महत्त्वाचा २. सवयीचा परिणाम ३. पती-पत्नीचे सुख आणि दुःख तुलनात्मक असणे

आत्मज्ञानापुढे मृत्यूला परतवून लावणा-या सिद्धीचीही किंमत शून्य असणे

Posted: 20 Jan 2014 03:00 AM PST

सिद्धींचा वापर हा आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावरील अडथळा कसा आहे, हे संत ज्ञानेश्वर आणत्र चांगदेव यांच्या खालील कथेतून आपल्याला स्पष्ट होर्इल.

धार येथील श्री सरस्वतीदेवीचे मंदिर (भोजशाळा) !

Posted: 04 Feb 2014 03:00 AM PST

भोजशाळा (धार, मध्यप्रदेश) म्हणजे साक्षात् विद्येची देवता सरस्वतीचे प्रकटस्थळ आहे.

गंगादेवीशी संबंधित विविध श्लोक

Posted: 12 Feb 2014 03:00 AM PST

पुण्यसलिला गंगा नदीची महती अद्वितीय आहे ! भौगोलिकदृष्ट्या गंगा ही भारतवर्षाची हृदयरेखा आहे ! अशा या गंगादेवीविषयी विविध पुराणांमध्ये वर्णन केले आहे. त्यातील काही श्लोक या लेखातून जाणून घेऊया.

मित्रांनो, हिंदु संस्कृतीप्रमाणे पोषाख परिधान करा !

Posted: 10 Jan 2014 03:00 AM PST

आपण फॅशन अन् सुधारणा यांच्या नावाखाली आपल्या संस्कृतीचा सात्त्विक पोषाख विसरलो आहोत. याचे परिणाम किती अनिष्ट होत आहेत, हे आपण पाहूया.
02google0405http://www.balsanskar.com/android/http://www.balsanskar.com/sampark/marathiInline image 3http://www.balsanskar.com/sampark/marathihttp://www.balsanskar.com/sampark/marathi


--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

0 comments »