Interesting articles from Balsanskar.com for you !

Tuesday, January 7, 2014 Leave a Comment



Interesting articles from Balsanskar.com for you !

Link to Balsanskar Marathi

स्वामी विवेकानंद

Posted: 21 Jun 2011 04:00 AM PDT

स्वामी विवेकानंद यांच्याविषयी घडलेला असाच एक प्रसंग येथे देत आहे. स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी 'सर्व धर्म परिषदे'च्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो (अमेरिका) येथे गेले होते.

स्वामी विवेकानंद यांची शिकवण

Posted: 26 Mar 2010 04:00 AM PDT

बालमित्रांनो, तुम्हाला स्वामी विवेकानंद माहीत असतीलच. ते रामकृष्ण परमहंस यांचे परमशिष्य होते. अध्यात्माची ध्वजा दाही दिशांना फडकवीत त्यांनी आयुष्यभर अध्यात्मप्रसार केला.

एकाग्रतेचे महत्त्व

Posted: 09 Mar 2010 03:00 AM PST

कलकत्त्यातील सिमोलिया पथावर एक मोठे घर होते. त्या घरात विश्वनाथबाबू दत्त नावाचे एक नावाजलेले अधिवक्ता रहात होते. त्यांची कीर्ती कलकत्त्यातच नव्हे, तर बंगालमध्ये गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वत्र पोहोचलेली होती.

दृढनिश्चयी विवेकानंद

Posted: 15 Mar 2010 04:00 AM PDT

स्वामी विवेकानंद पाणिनीचे संस्कृत व्याकरण शिकण्यासाठी पंडितांकडे जात होते. पंडितजींनी त्यांना पहिले सूत्र समजावून सांगितले, तरीही त्यांना ते येत नव्हते.

धैर्यशील विवेकानंद

Posted: 15 Mar 2010 04:00 AM PDT

बनारसमध्ये असतांना स्वामी विवेकानंद एकदा एका अरुंद पायवाटेने चालले होते. वाटेत लाल तोंडाची माकडे त्यांच्या पाठीमागे लागली.

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

0 comments »