Interesting articles from Balsanskar.com for you !

Sunday, November 3, 2013 Leave a Comment


Interesting articles from Balsanskar.com for you !

Link to Balsanskar Marathi

जेजुरी

Posted: 08 Nov 2010 03:00 AM PST

पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. जेजुरी पुण्यापासून ५० कि. मी. अंतरावर असून, अष्टविनायकाचे स्थान मोरगाव जेजुरीपासून अवघ्या १५ कि. मी. अंतरावर आहे.

श्री मोरेश्वराची कथा

Posted: 31 Aug 2010 04:00 AM PDT

फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा एक थोर राजा राज्य करीत होता. त्याला सूर्याच्या उपासनेने एक पुत्र झाला.

कोणार्कचे सूर्यमंदिर

Posted: 12 Feb 2012 03:00 AM PST

ओडिशा राज्यातील कोणार्कच्या सूर्यमंदिराची रचना एका भव्य रथाप्रमाणे होती. गंग वंशातील राजा नरसिंहदेव याच्या कार्यकाळात (वर्ष १२३८ ते १२६४) या मंदिराची उभारणी झाली.

अक्कलकोट

Posted: 08 Nov 2010 03:00 AM PST

सोलापूर जिल्ह्यात हे लहानसे गाव आहे. स्वामी समर्थ महाराजांचे हे समाधी देवस्थान सोलापूरपासून फक्त ४५ कि. मी. अंतरावर असून असंख्य श्रद्धावानांचे पवित्र ठिकाण आहे.

त्र्यंबकेश्वर

Posted: 08 Nov 2010 03:00 AM PST

नाशिक पासून 30 कि.मी. अंतरावर‍ ब्रम्हगिरीच्या कुशीत त्र्यंबकेश्वर हे गाव वसले आहे.

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "Baalsanskar" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to bal_sanskar+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

0 comments »