श्रीकृष्ण जयंती

Tuesday, August 7, 2012 Leave a Comment



श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला. या दिवशी श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी श्रीकृष्णाची उपासना करून श्रीकृष्णतत्त्वाचा जास्तीतजास्त फायदा मिळवणे, म्हणजेच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणे. 

अधिक माहितीसाठी : http://balsanskar.com/marathi/lekh/155.html





महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात या श्रीकृष्णजन्माष्टमी उत्सवाच्या निमित्ताने दहिकाला होतो. तेव्हा `गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ।' अशी गाणी म्हणत पुरुष रस्त्याच्या दुतर्फा तेथील परिसरातू्न नाचत गात जातात. दहीहंड्या फोडत दहिकाल्याचा उत्सव साजरा करतात.
अधिक माहितीसाठी : http://balsanskar.com/marathi/lekh/343.html

0 comments »