पर्यावरण
Monday, June 6, 2011
Leave a Comment

‘पर्यावरणीय युद्धतंत्रा’ने भविष्यात प्रचंड असा मानवी संहार होऊ शकतो
![]() आपल्या अवतीभोवतीचे वातावरण म्हणजे पर्यावरण !पर्यावरणाचा समतोल निसर्ग टिकवत असतो. |
![]() ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका, तर नागरिकांनी जागरूकता दाखवणे आवश्यक |
![]() वृक्षतोड केल्याने आणि इतर समस्यांमुळे वातावरणात पालट झाला. |
![]() रविवारचा न्यूयार्क टाईम्स १५० पानी असतो. ते एक वर्तमानपत्र म्हणजे चार वृक्ष ! |
![]() ‘जशास तसे’ हा निसर्गाचा शाश्वत नियम आहे. नास्तिक, धर्माचरण न करणार्या मानवी पशूची क्रूरताच निसर्गाला सूड घ्यायला भाग पडते. |
![]() केवळ रोजगार निर्मितीचे साधन आहे म्हणून प्लास्टिकचा वापर चालू ठेवणे धोकादायक ठरेल. |
![]() औद्योगिकीकरण संपुष्टात आणा, अन्यथा तेच तुम्हाला संपवून टाकील. संपूर्ण मानवच नष्ट करून टाकील; कारण... |
![]() वाहनांमधून विद्युतनिर्मिती करणार्या केंद्रांमधूनही काजळीचे सूक्ष्म कण बाहेर पडतात. हवा प्रदूषित करतात. |
![]() भांडवलशाहीने केलेली पर्यावरणाची शब्दातीत हानी कधीही न भरून येणारी आहे. पोन यू हा चिनी तज्ञ सांगतो, ‘युरोपने गेल्या शतकात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा जेवढा नाश केला, तेवढा विनाश आम्ही तीन दशकांत केला. |
![]() ‘गेल्या दहा वर्षांत शहरी भागातील लोकसंख्येची घनता झपाट्याने वाढत असून त्यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. |
![]() १. वनस्पती / २. गाय / ३. पृथ्वी / ४. जल / ५. अग्नी / ६. आकाश |
![]() दूषित वातावरणाची आणि सूक्ष्म जगताची शुद्धी करण्यासाठी यज्ञाहून श्रेष्ठ दुसरी गोष्ट नाही. |

‘पाणी कधीच केव्हाही प्रदूषित होऊ देऊ नका’, असे धर्मशास्त्र सांगते.
0 comments »
Post a Comment