संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळची प्रार्थना
Monday, January 4, 2010
Leave a Comment
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते ॥१॥दिव्या दिव्या दिपत्कार कानीं कुंडले मोतीहार ।दिव्याला देखून नमस्कार ॥२॥तिळाचे तेल कापसाची वात ।दिवा जळो मध्यान्हरात ।दिवा लागला देवापाशी ।उजेड पडला तुळशीपाशी ।माझा नमस्कार देवाधिदेवा तुमच्या चरणांपाशी ॥३॥दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन ।दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते ॥४॥
farach chan blog ahe
dileli pratyek mahiti navin pidhisathi atishay upayukta ahe...
keep it up!!